"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *17. एप्रिल * 🛡

       🛡 *17. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक हेमोफिलिया दिवस
★ हा या वर्षातील १०७ वा (लीप वर्षातील १०८ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी मधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ’माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर
●: ’अपोलो-१३’ हे अंतराळयान चांद्रमोहीम अर्ध्यावर सोडून सुखरुप पृथ्वीवर परतले.
●१९५२ : पहिली लोकसभा अस्तित्त्वात आली.
●१९५० : बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
●१९४६ : सिरीयाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७२ : मुथैय्या मुरलीधरन – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
◆१९६१ : गीत सेठी – बिलीयर्डसपटू
◆१९५१ : बिंदू – चित्रपट अभिनेत्री
◆१९१६ : सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ’सिलोन’ हे नाव बदलून ’श्रीलंका’ केले.
◆१८९७ : निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी
◆१८९१ : यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं. ग. कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला.
◆१४७८ : संत सूरदास – हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : विनायक आदिनाथ तथा ’वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक
●२००१ : डॉ. वामन दत्तात्रय तथा ’वा. द.’ वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक
●१९९७ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री
●१९७५ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)
●१९४६ : व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते
●१७९० : बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी 

1 comment: