"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

04. ■ थोरपुरुष माहिती ■

                  

   शालेय कार्यक्रम जयंती/ पुण्यतिथी कार्यक्रमासाठी सर्व थोर पुरुषांची माहिती... 
 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

 31. ★ राकेश शर्मा ★ 


     हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयां साठी खुले केले....

                                           READ MORE  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 32. ★ दया पवार ★ 

       हे  साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.

                                          READ MORE  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 33. ★ श्रीनिवास रामानुजन ★ 

🔸जन्म :~ २२ डिसेंबर १८८७
🔹मृत्यू :~ २६ एप्रिल १९२०,

    हे भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत...

                       READ MORE  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 34. ★ नागनाथ कोत्तापल्ले ★ 

 ◆जन्म :~ २९ मार्च १९४८

       हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक आहेत व राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत.

                    READ MORE  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 35. ★ सर सय्यद अहमद खान ★ 

●जन्म :~ १७ ऑक्टोबर १८१७
●मृत्यू :~ २७ मार्च १८९८

      हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला...

                      READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 36. ★ अमर्त्य सेन ★ 

   हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले....

                                            READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 37. ★ धोंडो केशव कर्वे ★ 

◆जन्म : ~ १८ एप्रिल१८५८, मुरूड
◆मृत्यू :~  ९ नोव्हेंबर १९६२
    समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न... महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले...

                      READ MORE  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 38. ★ वासुदेव बळवंत फडके ★ 

●जन्म :~ ४ नोव्हेंबर १८४५
●मृत्यू :~ १७ फेब्रुवारी १८८३
       हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते....

                       READ MORE  


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 39. ★ नटराजन चंद्रशेखरन ★ 

      हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. विद्यापीठाने त्यांचा मानद डॉक्टरेट देऊन सन्मान केला...

                                          READ MORE  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  40. ♦मदनलाल धिंग्रा♦  
●जन्म :~ १८८७.. 
●फाशी :~ १७ ऑगष्ट १९०९

          भारतमातेविषयी जाज्ज्वल्य निष्ठा बाळगणारे...मदनलाल धिंग्रा हे थोर क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील जनतेवर ब्रीटीशांकडून होणार्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायचा म्हणून तर ते जास्तच आसुसले होते.

                                          READ MORE  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...


⏪FIRST56718212427LAST⏩ 


No comments:

Post a Comment