┅•■ थोरपुरुष माहिती ■•┅
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
201. ★ ए.पी.जे. अब्दुल कलाम ★
●जन्म :~ १५ ऑक्टोबर १९३१
●मृत्यू :~ २७ जुलै, २०१५
भारताचे लोकप्रिय वैज्ञानिक, भारताचे अकरावे राष्ट्रपती...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
202. ★ माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन ★
●जन्म :~ ६ आक्टोबर१७७९
●मृत्यू :~ २० नोव्हेंबर १८५९
हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
203. ★ सायना नेहवाल ★
●जन्म :~ 17 मार्च 1990
ऑलम्पिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ही पहिली भारतीय महिला आहे...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
204. ★ बलुतंकार दया पवार ★
●जन्म :~ इ.स. १९३५
●मृत्यू :~ २० सप्टेंबर १९९६
हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
205. ★ शिवाजी शहाजी भोसले ★
●जन्म :~ १९ फेब्रुवारी १६३०
●मृत्यू :~ ३ एप्रिल १६८०
●राज्याभिषेक :~ ६ जून १६७४
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर...
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
206. ★ थॉमस अल्व्हा एडिसन ★
●जन्म :~ ११ फेब्रुवारी, १८४७
●मृत्यू :~ १८ ऑक्टोबर, १९३१
विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, ग्रामोफोन असे अनेक शोध यांनी लावले...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
207. ★ मा. मन्ना डे ★
●जन्म :~ १ मे १९१९
●मृत्यू :~ २४ ऑक्टोबर २०१३
मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत, मराठी भाषेत गायलेल्या गीतांची आजही प्रसिद्ध आहेत...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
208. ★ वसंतदादा पाटील ★
●जन्म : ~१३ नोव्हेंबर १९१७
●मृत्यू :~ १ मार्च १९८९
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
209. ★ योहानेस केप्लर ★
●जन्म :~ २७ डिसेंबर १५७१
●मृत्यू :~ १५ नोव्हेंबर १६३०
हा एक जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
210. ★ लुई माउंटबॅटन ★
●जन्म :~ २५ जून १९८०
●मृत्यू :~ २७ ऑगस्ट १९७९
हा एक ब्रिटिशराजकारणी, नौसेनेचा अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page NO. ला क्लिक करा...
⟽ FIRST | 22 | 23 | 24 | 10 | 11 | 12 | 13 | LAST ⟾ |
No comments:
Post a Comment