"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

राजमाता जिजाऊ

माँसाहेब राजमाता जिजाऊं व स्वामी विवेकानंद यांना
 माझे शतशः नमन...!!



. ★ राजमाता जिजाऊ ★
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय...
●जन्म :~ १२ जानेवारी १५९८,
●मृत्यू :~ १७  जून १६७४,   

                READ MORER.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

♦स्वामी विवेकानंद♦ 
  ━━═•●◆★◆★●◆●•═━━

 स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

★पूर्ण नाव :~ विवेकानंद नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त 
●जन्म :~ १२ जानेवारी १८६३ कोलकाता, पश्चिम बंगाल
●मृत्यू :~ ४ जुलै १९०२ बेलूर, 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

111. ★ माधव जूलियन ★

●नाव :~ माधव त्रिंबक पटवर्धन
●जन्म :~ २१ जानेवारी १८९४                
●मृत्यू :~ २९ नोव्हेंबर १९३९

      हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक...


                      READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
112. ★ ’काकासाहेब’ कालेलकर ★

●जन्म :~ १ डिसेंबर १८८५    
●मृत्यू :~ २१  ऑगस्ट १९८१

   गांधीवादी देशभक्त, शिक्षतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक...


                      READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

113. ★ रघुनाथ धोंडो कर्वे ★

●जन्म: ~ १४ जानेवारी १८८२,
●मृत्यू:~ १४ ऑक्टोबर १९५३
   महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होत...

                      READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  114. ♦लॉर्ड बेडन पॉवेल ♦

●जन्म :~ २२ फेब्रुवारी १८५७
●मृत्यू :~ ८ जानेवारी १९४१

   चारित्र्य, आरोग्य, उद्यमशीलता आणि सेवाभाव ही चतु:सूत्री असणारी जगभर पसरलेली बालवीर संघटना. या संघटनेचे जनक लॉर्ड रॉबर्ट स्टीफन्सन स्मिथ बेडन पॉवेल....

   
                     READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
115. ★ श्रीमती सरोजिनी नायडू ★

🔹जन्म :~ १३ फेब्रुवारी १८७९,
🔸मृत्यू :~ २ मार्च १९४९,

      भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री....


                        READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
116. ★ शिवराम हरी राजगुरू ★

●जन्म :~ २४ ऑगस्ट १९०८
●मृत्यू :~ २३ मार्च १९३१

        शिवराम हरी राजगुरू

 हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते....

                     READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

117. ★ बाळाजी विश्वनाथ ★

●जन्म :~ १६६२ (तारीख अनिश्चित)        
●मृत्यू :~ २ एप्रिल १७२०

    बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते...


                     READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

119. ★ पंडित भीमसेन जोशी ★

🔸जन्म :~ ४ फेब्रुवारी १९२२      
🔹मृत्यू :~ २४ जानेवारी २०११,

   हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय शास्त्रीय गायक होते...


                       READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
120. ★ बाबा आमटे ★

◆जन्म :~ २६ डिसेंबर १९१४,
◆मृत्यू:~ ९ फेब्रुवारी २००८

     हे एक समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला...


                READ MORE   ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

⟽ FIRST13151719212325LAST 

No comments:

Post a Comment