"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सुधारणा आवश्यक

 

*🎖 सुधारणा आवश्यक 🏅*

1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे.


21 गटकार्यात सहभाग वाढवावे.
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे.
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे.
31 शालेय परिपाठात सहभाग असावा.
32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33 लेखनातील चुका टाळाव्या.
34 नकाशा वाचनाचा सराव करावा
35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी.
37 नियमित उपस्थित राहावे
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी.
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42 अक्षर सुधारणे आवश्यक
43 भाषा विषयात प्रगती करावी
44 अक्षर वळणदार काढावे
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48 गणिती क्रियाचा सराव करा
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
50 गणितातील मांडणी योग्य करावे
51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
                  ●~~●~~●
━═•●◆●★◆★●◆●•═━
 अ.क्र. 
 इयत्ता 
 CLICK HEAR
 01
 विशेष प्रगती
 02
आवड /छंद
 03
सुधारणा आवश्यक
 04
प्रगती पुस्तक नोंदीDOWNLOAD .
 05
 वर्ग १ ला
 06
 वर्ग २ रा
   DOWNLOAD  
 07
 वर्ग ३ रा
   DOWNLOAD  
 08
 वर्ग ४ था
   DOWNLOAD  
 09
 वर्ग ५ वा
   DOWNLOAD  
 10
 वर्ग ६ वा
   DOWNLOAD  
 11
 वर्ग ७ वा
   DOWNLOAD  
 12
 वर्ग ८ वा
   DOWNLOAD  


 
    🔘 नोंदी कशा कराव्यात..!🔘  

2 comments: