"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती

  10. ┅•■ थोरपुरुष माहिती ■•┅ 
 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

91. ★ शांता शेळके ★

●जन्म :~ १२ ऑक्टोबर १९२२
●मृत्यू :~ ६ जून २००२

    शब्दांवर मनापासून प्रेम करणार्‍या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्‍या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका...


                                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

92. ★ राजेश खन्ना ★

●जन्म :~ २९ डिसेंबर १९४२
●मृत्यू  :~ १८ जुलै २०१२

    हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे...


                                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

93. ★ जयप्रकाश नारायण ★

●जन्म :~ 11 अक्टूबर 1902,
●मृत्यु :~ 8 अक्टूबर 1979

      जयप्रकाश नारायण भारतीय स्वतंत्रता सेनानी और राजनेता थे।


                                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

94. ★ बाळासाहेब विखे पाटील ★

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  यांनी राज्यातील सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या योगदानासाठी केंद्र सरकारने २०१० मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते...

                                   READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

95. ★ धोंडो केशव कर्वे ★

●जन्म  ~ 18 एप्रिल 1858                    
●मृत्यू   ~  9 नोव्हेंबर 1962

   भारतरत्न, कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली, स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू, विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला...

                                    READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

96. ★ आचार्य प्रफुल्लचंद्र रे ★

●जन्म :~ २ ऑगस्ट १८६१
●मृत्यू :~ १६ जून १९४४

       भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत...

                                   READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

97. ★ डॉ. जाकिर हुसैन ★

●जन्म :~ 8 फरवरी 1897
●मृत्यू :~ 3 मई, 1969
   स्वतंत्र भारत के तीसरे राष्ट्रपति थे। उनका अधिकांश जीवन शिक्षा को समर्पित रहा। सम्पूर्ण भारत को शिक्षित देखना उनका स्वप्न रहा है।

                                   READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

98. ★ विंदा करंदीकर ★

●जन्म :~ २३ ऑगस्ट १९१८          
●मृत्यू :~ १४ मार्च २०१०

        हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार...

                                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

99. ★ अरुणा असफ अली ★

●जन्म :~ १६ जुलै १९०९
●मृत्यू :~  २९ जुलै १९९६

        भारतरत्न, स्वातंत्र्यसेनानी ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता...

                                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

100. ★ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर ★

●जन्म :~ १९ ऑक्टोबर १९१०
●मृत्यू :~ २१ ऑगस्ट  १९९५
●कार्यक्षेत्र :~ भौतिकशास्त्र

         हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले...

                                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...
 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
 13 14 15 16 17 1819  20 21 2223  24
25 26 27 28 29 30 3132  33343536

No comments:

Post a Comment