"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

पंडित जवाहरलाल नेहरू

   हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले लोकप्रिय नेते होते...

 ★ पंडित जवाहरलाल नेहरू ★
🔹जन्म  :~ १४ नोव्हेंबर १८८९
🔸मृत्यू  :~ २७ मे १९६४
               
                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 

21. ★ बाजीप्रभू देशपांडे ★
●जन्म :~ ३० ऑगस्ट १६१५
●वीरमरण :~  १२ जुलै १६६०

    रक्ताची रंगपंचमी खेळून बाजींनी राजांना सहीसलामत वेढ्याबाहेर काढले..  ८ तास चिखल वाटेने , भर पावसात धावत येवून आणि पुढे ६ तास लढून....

               READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

22. ★ सर आयझॅक न्यूटन ★

    हे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडून...
                                 
                READ MORE    
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

23. ★ "नारो बापूजी मुगदल" ★

    नारो बापूजी आपली नंगी तलवार अशी काही चालवत होते की मुघलांची धांदल उडाली....

                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

24. ★ संत गाडगेबाबा ★

      लौकिक अर्थाने शाळा  शिकलेले नसले तरी गाडगेबाबा हे एक चालते बोलते विद्यापीठच होते. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांनी मांडलेले विचार थक्क करून सोडणारे आहेत...

                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

25. ★ राम शेवाळकर ★

🔸जन्म :~ २ मार्च १९३१
🔸मृत्यू :~ ३ मे २००९

      हे मराठी लेखक, कवी होते...


              READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

26. ★ बाळ गंगाधर खेर ★

🔸जन्म :~ २४ ऑगस्ट १८८८
🔹मृत्यू :~ ८ मार्च १९५७

      हे स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते...


               READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

27. ★ आनंदीबाई जोशी ★

🔸जन्म :~ ३१ मार्च १८६५          
🔹मृत्यू :~ २६ फेब्रुवारी १८८७

      या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या....


                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

28. ★ पंडित रविशंकर ★

🔹जन्म :~ ७ एप्रिल १९२०  
🔹मृत्यू :~ ११ डिसेंबर  २०१२
🔹पद्मभूषण(१९८१), भारतरत्न(१९९९)

       हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात...


               READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

29. ★ अण्णा हजारे ★

● जन्म १५ जून १९३७

   समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने "पद्मश्री" आणि  'पद्मभूषण" या पुरस्कारांनी सन्मानित केले.   सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. नंतर यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले...



                 READ MORE  

🟣🔵🟥💜🟩🟡▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

30. ★ पंडित जवाहरलाल नेहरू ★

🔹जन्म :~ १४ नोव्हेंबर १८८९
🔸मृत्यू :~ २७ मे १९६४

         हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले लोकप्रिय नेते होते...

               
                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्या साठी Page  NO. ला क्लिक करा...

⏪FIRST
4510121520LAST⏩ 

No comments:

Post a Comment