"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती


शालेय कार्यक्रम जयंती/ पुण्यतिथी कार्यक्रमासाठी सर्व थोर पुरुषांची माहिती...
 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

191. ★ रामनाथ कोविंद ★

●जन्म :~ १ ऑकटोबर १९४५

     २५ जुलै २०१७ ला "नवनिर्वाचित राष्ट्रपती" रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

192. ★ बी.रघुनाथ ★

●जन्म :~ १५ ऑगस्ट १९१३
●मृत्यू :~  - ७ सप्टेंबर १९५३

     हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

193. ★ शंकर किर्लोस्कर ★

●जन्म :~ ८ ऑक्टोबर १८९१

     हे मराठी संपादक, लेखक व व्यंगचित्रकार होते. ते किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक-संपादक होते...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

194. ★ गोविंदराव टेंबे ★

●जन्म :~ ५ जून १८८१
●मृत्यू :~ ९ आक्टोबर १९५५

    हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

195. ★ श्रीपाद अमृत डांगे ★

●जन्म :~ १० ऑक्टोबर १८९९
●मृत्यू :~ २२ मे १९९१

    कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

196. ★ डॉ. विजय भाटकर ★

●जन्म :~ ११ ऑक्टोबर १९४६

    रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. रंगीत दूरदर्शन आपण पाहतो ते यांच्या प्रयत्नामुळेच...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

197. ★ नानाजी देशमुख ★

●जन्म :~ ११ आक्टोबर १९१६
●मृत्यू :~ २६ फेब्रुवारी २०१०

      समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

198. ★डॉ. दिलबागसिंग अठवाल★

●जन्म :~ १२ ऑक्टोबर १९२८
●मृत्यु :~ १४ मे, २०१७

     भारतातील हरित क्रांतीनंतर संकरित वाण क्षेत्रातील जादूगार...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

199. ★ किशोर कुमार गांगुली ★

●जन्म :~ ४ ऑगस्ट  १९२९
●मृत्यू :~ १३ ऑक्टोबर १९८७

       गायक, अभिनेता,दिग्दर्शक, संगीतकार. इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला.


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

200. ★ नारायण सुर्वे ★

●जन्म :~ १५ ऑक्टोबर १९२६
●स्मृतिदिन - १६ ऑगस्ट २०१०

    हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना  पद्मश्री पुरस्कार देण्यात आला...


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्या साठी Page  NO. ला क्लिक करा...
 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
 13 14 15 16 17 1819  20 21 2223  24
25 26 27 28 29 30 3132  33343536

No comments:

Post a Comment