"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

संत गाडगे महाराज

    माणसात देव शोधणारे खरे संत.. हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संत होते..
                      READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

11. ★ छत्रपती शाहूराजे भोसले ★

पूर्णनाव : शाहूराजे संभाजीराजे भोसले
जन्म :~ १८ मे १६८२, माणगाव , सातारा ,
मृत्यू :~ १५ डिसेंबर १७४९, सातारा
   भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा....

                   READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
12. ★ गाडगे महाराज ★

पूर्णनाव : डेबूजी झिंगराजी जानोरकर
जन्म :~ २३ फेब्रुवारी १८७६, शेणगाव अंजनगाव, अमरावती जिल्हा,
मृत्यू :~ २० डिंसेंबर १९५६   
  
   हे ईश्वर कशात आहे सुद्धा नेमकी जाणीव असलेले संत....

                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

13. ★ वालचंद हिराचंद ★

 जन्म :~ २३ ऑक्टोबर १८८२

   हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना त्यांनी सुरू केला....


                READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

14. ★ जयवंत दळवी ★

जन्म :~ १४ ऑगस्ट १९२५
मृत्यू :~ १६ सप्टेंबर, १९९४
कार्यक्षेत्र :~ साहित्य, पत्रकारिता

     हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले....

                 
               READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

15. ★ भगतसिंग ★

🔸जन्म :~ २७ सप्टेंबर १९०७
🔹मृत्यू :~ २३ मार्च १९३१

     भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून

भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते....

            READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

16. ★ पांडुरंगशास्त्री आठवले ★

जन्म :~ १९ ऑक्टोबर  १९२०        
निर्वाण :~ २५ऑक्टोबर २००३
     हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात....

              READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

17. ★ मानवेंद्रनाथ रॉय ★

🔹मूळ नाव :~ नरेंद्रनाथ भट्टाचार्य
🔸जन्म :~ २१ मार्च, इ.स. १८८७
🔹मृत्यू :~ २५ डिसेंबर, इ.स. १९५४

    हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली-भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते.  त्यांनी केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामवंत साम्यवादी विचारवंत म्हणून मान्यता लाभली...


             READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
18. ★ सरदार वल्लभभाई पटेल ★

●जन्म : ~ ३१ ऑक्टोबर १८७५
●मृत्यू :~ १५ डिसेंबर १९५०

   भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते. भारताच्या एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई...


              READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

19. ★ डॉ. राजेंद्र प्रसाद ★

जन्म :~ ३ डिसेंबर १८८४,  जेरादेई, बंगाल प्रांत, भारत
मृत्यू :~ २८ फेब्रुवारी १९६३,पटना

      डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते...


               READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
20. ★ डॉ. अनिल भारद्वाज ★

    ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे संशोधन केले आहे त्यामध्ये डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे....

              READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

⏪FIRST34510121520LAST⏩ 


1 comment: